आदिवासी हलबा / हलबी समाज कर्मचारी महासंघ नागपूर , वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.
WhatsApp Image 2024-06-23 at 2.58.51 PM
WhatsApp Image 2024-06-23 at 3.00.30 PM
WhatsApp Image 2024-06-23 at 3.01.00 PM
WhatsApp Image 2024-06-23 at 3.01.01 PM
WhatsApp Image 2024-06-23 at 3.02.30 PM
banner
Ahhm Event
WhatsApp Image 2023-01-09 at 11.04.41
WhatsApp Image 2022-07-03 at 2.34.48 PM
WhatsApp Image 2022-09-11 at 16.53.58
WhatsApp Image 2022-01-31 at 6.37.40 PM
WhatsApp Image 2022-07-03 at 2.35.11 PM
WhatsApp Image 2022-01-31 at 6.37.16 PM
WhatsApp Image 2023-09-21 at 12.14.48
WhatsApp Image 2023-09-21 at 12.14.46
WhatsApp Image 2023-09-21 at 12.14.48
WhatsApp Image 2023-09-21 at 12.14.55 (1)
WhatsApp Image 2023-09-21 at 12.14.55
previous arrow
next arrow
WhatsApp Image 2024-06-23 at 2.58.51 PM
WhatsApp Image 2024-06-23 at 3.00.30 PM
WhatsApp Image 2024-06-23 at 3.01.00 PM
WhatsApp Image 2024-06-23 at 3.01.01 PM
WhatsApp Image 2024-06-23 at 3.02.30 PM
banner
Ahhm Event
WhatsApp Image 2023-01-09 at 11.04.41
WhatsApp Image 2022-07-03 at 2.34.48 PM
WhatsApp Image 2022-09-11 at 16.53.58
WhatsApp Image 2022-01-31 at 6.37.40 PM
WhatsApp Image 2022-07-03 at 2.35.11 PM
WhatsApp Image 2022-01-31 at 6.37.16 PM
WhatsApp Image 2023-09-21 at 12.14.48
WhatsApp Image 2023-09-21 at 12.14.46
WhatsApp Image 2023-09-21 at 12.14.48
WhatsApp Image 2023-09-21 at 12.14.55 (1)
WhatsApp Image 2023-09-21 at 12.14.55
previous arrow
next arrow

महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये ऐकून ४५ जमातीसमुह असून त्यात जवळपास १८० जमाती आहेत.त्यापैकी जवळपास ८० जमातींना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळत असून १०० जमाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व मह्राष्ट्रातील जमातींचा मानववंश - शात्रीय दृष्टीकोनातून अभ्यास होण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे काही जाती नामसद्रुशाचा फायदा घेऊन जमातींचे लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा अभ्यास समाजशात्रज्ञानी स्वंयप्रेरणेने किवा शासनाने करणे आवश्यक होते.परंतु दोन्ही कडून तसा प्रयत्न झालेला नाही.

अनु जमातीच्या यादीमध्ये क्र. १९ वर असलेली हलबा / हलबी हि जमात प्रामुख्याने विदर्भातील गोंदिया ,भंडारा , गडचिरोली या भागात आहे.स्वातंत्र्यानंतर सुद्धा महाराष्ट्रात या जमातीचा अभ्यास झालेला नाही. फरेरा कमिटीच्या माध्यमातून थोडा भार अभ्यास झाला आहे. परंतु तो शासकीय उपयोगाकरिता व इंग्रजीमध्ये असल्याने त्याचा सर्वसामन्यास फायदा झाला नाही.या जमातीची विशिष्ट भाषा आहे. जी बस्तरची राजभाषा असून संपूर्ण बस्तरमध्ये बोलल्या जाते.महाराष्ट्रात फ़क़्त झाडापापडा, भापळा , पल्ली या गडचिरोली जिल्ह्यातील
गावात हि भाषा बोलली जाते. उर्वरित महाराष्ट्रात विखुरलेले हलबा , हलबी मराठी भाषा वापरतात.